Required document for change in adhar in marathi . आधार कार्ड हे भारतीय नागरिकासाठी एक महत्वाचे ओळखपत्र आहे. जवळ जवळ सर्व ठिकाणी ते अनिवार्य आहे. त्यामुळे ते प्रत्तेकाकडे असणे जरूरी आहे.ते नसेल तर अडचण निर्माण होते. ही अडचण केवळ आधारकार्ड नसेल तरच होत नाही तर सोबत असूनही त्यावर काही चूक असली तरी अडचण येऊ शकते.  

कधी कधी त्या आधार कार्ड मधे नजरचुकीने काहीतरी चूक झालेली असते. त्या चुका आपण आधार सेंटर वर जाऊन किंवा स्वत ऑनलाइन जाऊन सुधारू शकतो. पण त्या चुका दुरुस्त करत असताना तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे त्या गोष्टींपैकी काही गोष्टी आपण या लेखात जाणून घेणार आहोत 


Required document for change in adhar in marathi
Required documents for adhar card in marathi .


Required documents for adhar card in marathi


  जन्मदाखला असो वा पॅन कार्ड असो वा आधार कार्ड सारखी  काही महत्वाची कागदपत्रे असोत या सर्वांमध्ये एक सामायिक चूक कायम पाहण्यात येते ती म्हणजे या कागदपत्रांवरील नावामध्ये होणारी चूक.


यात वेगवेगळ्या चुका असतात. कोणाच्या अक्षरात काही अक्षरे अधिक असतात तर कधी एखादे अक्षर कमी असते. तसेच स्पेलिंग मधील चुक ही सर्रास होणारी चूक आहे. सर्व कागदपत्रांवर एकसारखे नाव असणे सर्वात महत्वाचे असतेअन्यथा ही  चूक पुढे खूप त्रासदायक ठरू शकते.सहज होणाऱ्या कामांनाही iबराचसा वेळ लागू शकतो. 'Required documents for adhar card in marathi.'  


    भूतकाळात माझ्या कागदपत्रांवर काही चुका होत्या. त्या मी वेळेत दुरुस्त करून घेतल्या आणि पुढे येणाऱ्या अडचणी टाळल्या.आता या चुका केवळ आपल्या कडूनच होतात असे नाही. जेव्हा आपण नवीन कागदपत्रे तयार करत असतो तेव्हा त्याची नोंद करून घेणाऱ्या व्यक्तिकडूनही नजरचुकीने काही चुका होत असतात म्हणून तर आपण आधार कार्ड तयार करत असताना फॉर्म व्यवस्थित भरून दिला असला तरी आधारकार्ड वर चुकीचे नाव येऊन जाते

 

    ही झाली चूक. पण केव्हा केव्हा आपणाला आपल्या नावात किंवा आडनावात बदल करून घ्यायचा असतो. लग्न झालेल्या स्त्रीला आपले लग्नाअगोदरचे नाव बदलून तिथे नवीन नाव लावायचे असते.अश्या बऱ्याच वेळी आपणाला आधार कार्ड वरील नाव बदलण्याचा प्रसंग येतो

Required documents for adhar card in marathi .
Required documents for adhar card in marathi .

Required documents for adhar card in marathi .

 

       मलाही माझ्या कुटुंबातील  व्यक्तींच्या नावातील चुकीमुळे आधारकार्ड वरील नाव बदलण्याचा प्रसंग आला आणि ते करत असताना मला काही महत्वाच्या गोष्टी समजल्या ज्या मला आत्तापर्यंत माहीत नव्हत्या. त्या मी पुढे देत आहे 

यातील पहिली गोष्ट म्हणजे पाच वर्षे वयापुढील प्रत्तेकाला आधार कार्डवरील नावात बदल करताना ज्या प्रकारे नावात बदल पाहिजे त्या प्रकारे नावाचा उल्लेख असणाऱ्या आयडेंटि प्रूफ म्हणजे ज्यावर आपला फोटो असेल केवळ असेच प्रूफ ग्राह्य धरले जाते 

 ावात दल रण्यासाठी ्राह्य रल्या ाणाऱ्या ागदपत्रांची ादी ुम्हाला uidai धार ाठीच्या ेबसाइट ाहता ेईल   Required documents for adhar card in marathi .


दुसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपणाला आपल्या नावात पूर्ण आयुष्यात केवळ आणि केवळ दोन वेळाच बदल करता येऊ शकतो. या पेक्षा जास्त वेळा बदल करता येऊ शकत नाही.

  

या सोबत जर तुम्हाला जन्मतारखेमधे आणि gender मधे काही बदल करायचा असेल तर त्यासाठीही तुम्हाला केवळ एकच attempt असणार आहे . पण अॅड्रेससाठी मात्र या अश्या मर्यादेचा किंवा attempt चा आधार वेबसाइट वर कसलाच उल्लेख आढळत नाही  

त्यामुळे आधार कार्ड वरील माहिती मधे तुम्ही कोणताही बदल करणार असाल तर मान्यता प्राप्त आधार केंद्रावर जाऊन त्या विषयी सर्व माहिती घ्या आणि मगच गरजेचे बदल करून घ्या.

Required documents for adhar card in marathi .
Required documents for adhar card in marathi .

Required documents for adhar card in marathi .


ऑनलाइन uidai च्या वेबसाइटवर तुम्हाला आपले किती attempt शिल्लक आहेत याची माहिती मिळू शकते.या वेबसाइट वर जाऊन तुम्ही आपला आधार नंबर टाकून, captcha एंटर करून आणि त्यानंतर आपल्या रजिस्टर मोबईलवर आलेल्या OTP ने लॉगिन करू शकता. 


 पुढे NAME/GENDER/DATE OF BIRTH AND ADDRESS CHANGE या ऑप्शन वर क्लिक करून पुढे अपडेट आधार ऑनलाइन या ऑप्शन वर क्लिक करून Proceed  वर क्लिक करा आणि आपले नाव,gender,जन्मतारीख आणि पत्ता बदलण्यासाठी किती attempt बाकी आहेत हे पाहू शकता "Required documents for adhar card in marathi."


     हे मी सर्व अनुभव आणि मी मिळविलेल्या माहितीवरून तुम्हाला सांगितले असले तरी तुम्ही आधार कार्ड वर कोणताही बदल करण्यापूर्वी मान्यता प्राप्त आधारकेंद्रावर जाऊन तुम्ही गरजेची माहिती जाणून घ्या आणि मगच आधार कार्ड वर आवश्यक ते बदल करून घ्या 

हा लेख जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर माझ्या page ला follow करा आणि आपल्या मित्रवर्गांमधे फोरवॉर्ड करा 

धन्यवाद.